Ad will apear here
Next
जिजाऊ- द मदर ऑफ ऑल गुरुज्
मुलांचे संगोपन ही एक अत्यंत अवघड गोष्ट आहे; मात्र आदर्श माता बनायचे असेल, तर जिजाऊ आईसाहेबांना आदर्श ठेवायला हवा. जिजाऊंनी शिवाजी महाराजांना बालपणापासून दिलेले संस्कार त्यांना स्वराज्य मिळवण्यासाठी आणि ते राखण्यासाठी उपयुक्त ठरले. प्रा. नामदेवराव जाधव यांनी जिजाऊंची हीच थोरवी वाचकांसमोर उभी केली आहे. व्यवस्थापन म्हणजे काय, या प्रश्नाचे ते पुस्तकाची सुरुवात करतात. जिजाऊंनी महाराजांना सर्वांना सन्मानाची वागणूक द्यायला शिकवले होते.

चांगले काम केले, तर बक्षीस द्यायला शिकवले होते. त्याच वेळी चांगल्या सवयी लावल्या. त्याचा उपयोग महाराजांना आयुष्भर झाला. महाराजांवर झालेल्या संस्कारांचे दाखले देत प्रा. जाधव यांनी योग्य सल्लागार सोबत ठेवा, प्रत्येक दिवशी आपण प्रगती करत आहोत, की नाही याची खात्री करा, असे म्हटले आहे. हे सर्व करताना सामाजिक भान ठेवण्याचा सल्लाही ते देतात.

प्रकाशक : राजमाता प्रकाशन
पाने : २२४
किंमत : २०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZXSBN
Similar Posts
उद्योजक शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचा पराक्रम, शौर्य यांच्या कथा आपल्याला माहित असतात; पण त्यापलीकडे जाऊन शिवाजी महाराजांची अनेक गुणवैशिष्ट्ये सांगितली जातात. त्यातील एक म्हणजे ते उद्योजक होते, असे प्रा. नामदेवराव जाधव यांनी सांगितले असून, त्यांच्या या गुणावर प्रकाश टाकला आहे. स्वतःचा उद्योग व्यवसाय करणे हाच खरा श्रीमंतीचा
गनिमी कावा शत्रूचे हजारोंचे सैन्य असतानाही शिवाजी महाराजांचे ३००-४०० मावळे त्यांना जेरीस आणीत असत. हे शक्य होत असे ते शिवरायांना अवलंबिलेल्या गनिमी कावा या युद्ध तंत्राने. नियोजनबद्ध नियंत्रित हल्ले हे सूत्र असलेले हे युद्धतंत्र आणि त्याद्वारे महाराजांनी फत्ते केलेल्या मोहिमांची माहिती प्रा. नामदेवराव जाधव यांनी ‘गनिमी कावा’ या पुस्तकातून दिली आहे
उद्योजक- शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचे आचार-विचार, कर्तृत्व, कारकीर्द, साहस यांचा अभ्यास केला, तर त्यातून आपल्याला प्रेरणा मिळते. प्रा. नामदेवराव जाधव यांनी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करून त्यांच्या उद्योजकतेचा परिचय करून दिला आहे.
शिवाजी महाराजांचे अर्थशास्त्र कोणत्याही संस्थेची उभारणी करायची असेल, तर अर्थव्यवस्थापन ही महत्त्वाची गोष्ट असते. शिवाजी महाराजांनी, तर स्वराज्याची उभारणी केली. त्यासाठी त्यांनी आर्थिक व्यवस्थापन कसे केले असेल, हा कुतूहलाचा विषय आहे. प्रा. नामदेवराव जाधव यांनी या पुस्तकात महाराजांच्या अर्थशास्त्रावर प्रकाश टाकला आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language